त्वचेवरील टॅन काढण्यासाठी अशा प्रकारे करा दह्याचा वापर | How to Remove Sun Tan with Curd | Lokmat Sakhi<br />#Lokmatsakhi #काळवंडलेल्यात्वचेवरकराघरच्याघरीउपाय #howtogetridofsuntanfast<br /><br />अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला सन टॅनची समस्या निर्माण होते. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम वापरतो.<br />मात्र, म्हणावा तसा फरक जाणवत नाही. पण यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय देखील करून पाहू शकता. टॅन काढण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. टॅन काढण्यासाठी दही हे अत्यंत फायदेशीर आहे.